Maharana Pratapaancha Rajvansh

appears in

Re: Maharana Pratapaancha Rajvansh

For purchase of this book contact Mr.Jagannath Chavan, Tel-02114-223224 and Mobile-9850549146 Book will be sent by courier (charges free). For delivery in Mumbai , contact Mr.Ashok D.Kulkarni Tel- 022-26314757

Re: Maharana Pratapaancha Rajvansh

राजस्थानच्या इतिहासावर मराठीत एकही विश्वसनीय आणि सविस्तर माहिती देणारे पुस्तक नव्हते. ती उणीव या पुस्तकाने निश्चित भरून काढली आहे असे म्हणता येईल. भाषेचे सौन्दर्य आणि सुमारे हजार वर्षांच्या इतिहासातील अपरिचित पाने या मुळे वाचक गुंगून जातो.

Re: Maharana Pratapaancha Rajvansh

अत्यंत उत्कृष्ट शैलीत व विश्वसनीय माहितीने परिपूर्ण पुस्तक !